सरकारनं पेट्रोलचे दर कमी करावे सामान्य जनतेची मागणी

0
73

अधिक बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या REPUBLICAN VOICE 24 ला 🔔 सबस्क्राईब करा… सरकारनं पेट्रोलचे दर कमी करावे सामान्य जनतेची मागणी… , परभणीत पेट्रोलचा 94 ₹ 16 पैसे ,तर डिझेल 83 ₹ 11 पैसे मुंबई,दिल्ली,कोलकाता ,चैनई ,पेक्षा परभणीत पेट्रोल,डिझेल महाग आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर दिवसेंदिवस वाढ असल्याने तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल च्या दरात मोठी वाढ केली आहे, त्यामुळे पेट्रोल,आणि डिझेल चे दर शंभरी गाठते की काय अशी शंका परभणी करांच्या मनात निर्माण झाली आहे, देशातल्या सर्व मेट्रो शहरां पेक्षा परभणीत पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत, मुंबई,दिल्ली,कोलकाता ,चैनई ,पेक्षा परभणीत पेट्रोल ,आणि डिझेल महाग झाला आहे,परभणी 94 ₹16 इतक्या दराने तर डिझेल 83 ₹11 पैशाने परभणीकराना खरेदी करावा लावत आहे,पेट्रोल आणि डिझेलचे सर्वाधिक दर परभणीत असल्याने सर्व सामान्य परभणी कराणी पेट्रोल,डिझेलच्या दरात सरकारने कपात करावी अशी मागणी सामान्य परभणीकर करत आहे , पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सामान्य परभणीकरांचे कंबरडे मोडले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here