नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आव्हान

0
27

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा… नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले काय म्हणाले पहा.

• नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करु नये.
• प्रशासनाच्यावतीने शोध व बचाव कार्य सुरु
• नदी नाल्यावर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नये

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here