Contact
Contact Details
About us
REPUBLICAN VOICE 24 न्यूज हा चॅनेल लोकशाहीचा आवाज 24 तास म्हणून निःपक्ष, निर्भिड पणे पत्रकारिता करत असून आपल्या देशातील राज्यातील परिसरातील विविध समस्या संदर्भात रोकठोक भूमिका घेऊन लोकशाहीचा 4 था स्तंभ म्हणून सदैव प्रयत्न करीत असतो. या चॅनलचे स्लोगन प्रमाणे आम्ही काम करत असतो. दिल्ली ते गल्ली प्रत्येक क्षणाची बातमी रिपब्लिकन व्हॉईस 24 न्यूज वरती आवाज तुमचा, बातमी आमची. देशाच्या हितासाठी देश पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाला योग्य आरशा दाखवून योग्य भारत घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या चॅनलच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, या विषयावरती बातम्या निःपक्ष व निर्भिड पणे दाखवणार आहेत… तरी आपली साथ आम्हाला आवश्यक आहे… आवाज तुमचा बातमी आमची… सध्या हे चॅनेल मराठी मध्ये चालू केले आहे. तरी आपले सहकार्य असावे. जय हिंद …जय महाराष्ट्र..जय भारत….
Send us a message!
Install Contact Form 7 Plugin and replace this text block with your contact form